Saturday, December 26, 2009

तिकोना ...एक दुर्ग !!












तिकोना गड हा लोनावला विभागात येत असून त्याची समुद्र सपाटीपासून उंची 31१० फुट आहे।
जायाचे कसे - पुणे-लोनावाला लोकल पकडून कामशेत या स्टेशन वर उतरावे .तेथून लोकल ट्रांसपोर्ट ने काले कॉलोनीमधे यावे.येथून दूसरी गाड़ी पकडून तिकोनापेथया गावी उतरावे या गावातून च आपण गडावर जातो।

(कामशेत वरुण सकाळी कामशेत-मोर्वे किंवा कामशेत-पौड बस आहे।)
गडावर पाहण्याची ठिकाने - दरवाजा ,मारुतीचे मंदिर,जाते,बालेकिल्ला,पाण्याचे तलाव ,श्री त्रिकोनेश्वर मंदिर आणि तट बंदी ।

राहण्याची सोय - फ़क्त उन्हाल्या मधे रहता येते।

जेवणाची सोय - नाही

पानी - आहे।

(कामशेत वरुण तिकोनापेठेत जाताना वाटेत बेडसे लेनी पहावी.)